Thursday, November 5, 2009

आयुष हे असेच असते


आयुष हे असेच असते

हे मला आता समजले आहे
दुसर्यानी येवून फकत
रंग भराचे चांगले की
वाईट हे आपणच ठरवायचे

कुणीतरी येवून डाव खेलयाचा
अणि कुणीतरी तोह मोडायचा
आपण फक्त पाहत राहयचे
नशिबाला दोष देत रहायचे
आयुष हे असेच असते

No comments: