त्या मृत्युशेय्येवरी........
जीवन मृत्युच्या धूसर रेषेवरी.......
एक चुक......
नशेची.....
एक प्याल्याची......
लगाम सुटलेल्या बेफाम मनाची.......
अतिरेकाने आरूढ झालेल्या त्या वेगाची......
एका चुकीने प्राणाला मुकलेल्या त्या मित्राची.......
आसवानी ही अंतरीचा गाभा भिजवलेल्या त्या मातेची.......
मरण यातनेने कण्हत असलेल्या त्या नाशवंत शरीराची......
की शल्याने रक्त बमबाल झालेल्या त्या आत्म्याची.......
एक चुक...............
आयुष्यातल्या एका वळनाची...................
No comments:
Post a Comment