आठवण
मला तुजी आठवण येते
लगते का तुला उचकी
मला पण समजुन घे
माजे मन उमजून घे !
मित्रात हसतो मनात रडतो
जेव्हा होते तुजी आठवण
आठवतात तुजे हसने आणि
हसता हसता तुजे रुसने
आजुनही आठवतो तुजा तो चेहरा
व्याकुल होतो तुला पाहण्यासाठी रात्र नि दिवसा
पाहतो तुजाच चेहरा एतराचात
गलत हसतो मनात रडतो
नजरेआड़ होतो जेंव्हा तो चेहरा
असे वाटते चंद्र बनुनी बिनधास्त पहु तुला
अमावस्येचा रात्री ही नक्की येइन
फ़क्त तुला पहायला
मला तुजी आठवण येते
लगते का तुला उचकी
मला पण समजुन घे
माजे मन उमजून घे
लगते का तुला उचकी
मला पण समजुन घे
माजे मन उमजून घे !
मित्रात हसतो मनात रडतो
जेव्हा होते तुजी आठवण
आठवतात तुजे हसने आणि
हसता हसता तुजे रुसने
आजुनही आठवतो तुजा तो चेहरा
व्याकुल होतो तुला पाहण्यासाठी रात्र नि दिवसा
पाहतो तुजाच चेहरा एतराचात
गलत हसतो मनात रडतो
नजरेआड़ होतो जेंव्हा तो चेहरा
असे वाटते चंद्र बनुनी बिनधास्त पहु तुला
अमावस्येचा रात्री ही नक्की येइन
फ़क्त तुला पहायला
मला तुजी आठवण येते
लगते का तुला उचकी
मला पण समजुन घे
माजे मन उमजून घे
No comments:
Post a Comment